‘भारत रत्न सहकारिता सन्मान २०२६’: हवेली बँकेला “सर्वोत्कृष्ट एनपीए व्यवस्थापन” व “सर्वोत्कृष्ट नागरी बँक” पुरस्कार!

हवेली सहकारी बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा! ????✨ लखनौ येथे नुकत्याच पार पडलेल्या दिमाखदार “भारत रत्न सहकारिता सन्मान २०२६” सोहळ्यात आपल्या हवेली सहकारी बँक मर्यादित ला राष्ट्रीय पातळीवर दोन अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे: १) ???? “सर्वोत्कृष्ट एनपीए व्यवस्थापन” (Best NPA Management) २) ???? “सर्वोत्कृष्ट नागरी सहकारी बँक” (Best Urban Co-operative Bank) बँकेचे उत्कृष्ट … Continue reading ‘भारत रत्न सहकारिता सन्मान २०२६’: हवेली बँकेला “सर्वोत्कृष्ट एनपीए व्यवस्थापन” व “सर्वोत्कृष्ट नागरी बँक” पुरस्कार!